मुंबई

मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत

CD

मंत्रालयातील
पाणीपुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मंत्रालयात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले असून मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

मंत्रालय मुख्य आणि विस्तार इमारतीत महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिनीत रेती आणि खडी जमा झाल्यामुळे जलवाहिनी अंशतः तुंबली होती. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आता हे काम पूर्ण झाले असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT