मुंबई

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विद्यापीठाला दोन पदके

CD

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत
विद्यापीठाला दोन पदके
मुंबई, ता. १० : श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली. ६९ किलो वजन गटात प्रेरणा साळवीने रौप्य पदक, तर ४७ किलो वजन गटात शिफा शेख हिने कांस्यपदक पटकावले.
भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भारतातील १५० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाकडून विविध गटांमध्ये १४ खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रशिक्षक सुरेश चेडे, रवींद्रनाथ गायकर आणि मोहनीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा हवालदार यांच्या हस्ताक्षर-स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी होणार

SCROLL FOR NEXT