मुंबई

चेंबुर गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

CD

चेंबूर गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

मुंबई : चेंबूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) दोन आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेने सांताक्रूझ येथील रहिवासी फिरोज खान (वय ५४) यास मिरा रोड येथून अटक केली, तर परिमंडळ सहाच्या विशेष पथकाने धारावीतून अफसर खान (वय २०) यास धारावीतून बेड्या ठोकल्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यावसायिक सद्रूद्दीन खान याच्यावर बुधवारी (ता. ९) डायमंड गार्डन परिसरात गोळीबार घडला होता. त्यात खान जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रूझ येथील मालमत्तेवरून खान आणि आरोपी फिरोज यांच्यात वाद होता. फिरोजच्या सांगण्यावरून अफसर याने खानवर गोळ्या झाडल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT