मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये कोविडमुळे एकाचा मृत्यू

CD

मिरा-भाईंदरमध्ये कोविडमुळे एकाचा मृत्यू
मुंबई, ता. ४ : कोविड संसर्गामुळे मिरा-भाईंदरमधील ६५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी (ता. ४) मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या मृत्यूमुळे यावर्षी राज्यात कोविड संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० वर पोहोचली आहे. राज्यात शुक्रवारी १० नवीन कोविडबाधित आढळले. त्यापैकी सर्वाधिक तीन मुंबई आणि पुण्यात आढळले. यामध्ये मिरा-भाईंदरमध्ये तीन, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी एक कोविड रुग्णांचा समावेश आहे. यासह यावर्षी राज्यात एकूण कोविडबाधितांची संख्या २,५५६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १,००५ कोविडबाधित एकट्या मुंबईत आढळलेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या ६८ वर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT