मुंबई

कॅब चालकांचा संप स्थगित

CD

कॅबचालकांचा संप स्थगित
मुंबई, ता. १९ : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ॲपआधारित कॅबचालकांचा सुरू असलेला संप शनिवारी स्थगित करण्यात आला. दरम्यान, सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा संप करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
ॲपआधारित कॅबचालकांनी १४ जुलैपासून संप पुकारला होता. अ‍ॅग्रिगेटर कॅब धोरणाची त्वरित अंमलबजावणी, काळी-पिवळी टॅक्सींसोबत भाडे समानता, अ‍ॅपआधारित बाइक आणि ऑटोवर बंदी, टोल-फ्री क्रमांक मागे घेणे इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. सरकारने या मागण्या मान्य करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितल्याने संप स्थगित करीत आहोत. सरकार आमच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यास पुन्हा संप पुकारण्यात येईल, असे आयएफएटीचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT