मुंबई

प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार

CD

प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमधील (पीआरएस) ‘सिस्टम डिस्क डीफ्रॅगमेंटेशन आणि सिस्टम पॅरामीटर ट्यूनिंग’ कामासाठी २ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून ते ३ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४५ वाजेपर्यंत प्रणालीचे काम बंद राहणार आहे.
प्रणाली बंद राहिल्यामुळे पीआरएस, कोचिंग रिफंड, चार्टिंग कार्यवाही, ट्रेन फायरिंग तसेच आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काउंटर, कोचिंग रिफंड टर्मिनल आदी सेवा उपलब्ध राहणार नाहीत. तसेच विद्यमान परतावा नियमांनुसार परतफेडीसाठी टिकट डिपॉझिट रिसीट (टीडीआर) जारी करण्यात येईल. या कालावधीत गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग सेवाही उपलब्ध राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT