मुंबई

केएमएम प्रसन्ना ‘एनआयए’मध्ये

CD

केएमएम प्रसन्ना ‘एनआयए’मध्ये

मुंबई, ता. १ ः महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेत पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती केली. गृहमंत्रालयाने २७ जूनला हा निर्णय घेतला आणि प्रसन्ना यांना तातडीने सध्याच्या जबाबदारीतून (महाराष्ट्र पोलिस दलातील) तातडीने कार्यमुक्त करा, अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिवांना केली.
बहुचर्चित लखनभैया बनावट चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व प्रसन्ना यांनी केले होते. त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी प्रदीप शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना दोषी ठरवत शासन केले होते. २००० तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेल्या प्रसन्ना यांनी मुंबई, सिंधुदुर्ग, औरंगाबादसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत आणि पोलिस दलात विविध पदांवर कर्तव्य पार पाडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT