मुंबई

विनातिकीट प्रवाशांवर बडगा

CD

विनातिकीट प्रवाशांवर बडगा
मध्य रेल्वेकडून ८६.७३ कोटींचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत मोठी मोहीम राबवत १४.४३ लाख विनातिकीट व वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ८६.७३ कोटी दंड वसूल केला आहे.
जुलै महिन्यात ३.०८ लाख अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करत मध्य रेल्वेने १६ कोटी दंड वसूल केला. गेल्यावर्षीच्या जुलैच्या तुलनेत दंडाची रक्कम दुप्पट वसूल केली आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायी सेवा मिळावी, यासाठी मेल- एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांपासून मुंबई-पुणे उपनगरी सेवेपर्यंत सर्व विभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
----
विभागवार कामगिरी
विभाग - प्रकरण - दंड
मुंबई विभाग : ५.७३ लाख - २४.२९ कोटी
भुसावळ विभाग : ३.८५ लाख - ३३.४९ कोटी
नागपूर विभाग : १.५६ लाख - ९.७६ कोटी
पुणे विभाग : १.५२ लाख - ८.४२ कोटी
सोलापूर विभाग : ८५ हजार - ४.१८ कोटी
मुख्यालय : ९१ हजार - ६.५८ कोटी
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

Mumbai Goa highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी, कोकणात येणाऱ्यांची गैरसोय; रत्नागिरी, संगमेश्वर येथे वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT