मुंबई

Mumbai Rain UPdates: मरिनलाईन्सजवळ जिन्याचा भाग कोसळला; तिघे जखमी

मुंबईत जिना कोसळल्याने भीतीचे वातावरण, तातडीने बचावकार्य

CD

मुंबई, ता.१७ : मरिनलाईन्स स्थानकाजवळील प्रभू गल्लीतील एका इमारतीत रविवारी (ता.१७) सायंकाळी जिन्याचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तिघे जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, चिराबाजार येथील इमारत क्रमांक १४/१६ या दोन मजली इमारतीच्या जिन्याचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये पराग नझिजका (वय ४०), परेश सोसाटे (३०), दमायंती राठोड (७०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने बचावकार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT