मुंबई

मुंबईत पाचव्या दिवशी ४,२६० गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन

CD

मुंबईत ४,२६० गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शांततेत आणि सुव्यवस्थित श्री गणरायाचे विसर्जन पार पडले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेपर्यंत एकूण ४,२६० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ५२ सार्वजनिक, ४,१९६ घरगुती आणि १२ हरतालिका मूर्तींचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांनी उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाचे विसर्जन केले. समुद्रकिनारे, तलाव तसेच कृत्रिम तलाव या ठिकाणी दिवसभर गर्दी उसळलेली दिसली. भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. विसर्जनस्थळी सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी तैनात होते. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन केले होते आणि अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या अहवालानुसार, विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

कोल्हापुरात पहिल्यांदाच 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त, २१ वर्षीय तरुणासह दोघांना अटक, वडील सरकारी नोकरीत

Pune Crime: पुण्यात मॉब लिंचिंग! मुस्लिम तरूण इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच १०० जण आले; काठी-कोयत्यानं हल्ला अन्... घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT