मुंबई

मुंबईतील तापमानात घट

CD

मुंबईतील तापमानात घट
मुंबई, ता. १० : मुंबईत सोमवारी हवामान कोरडे राहिले असून, तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, आर्द्रता ७७ टक्के, तर कुठेही पावसाची नोंद झाली नाही. या हंगामातील एकूण पावसाचे प्रमाण १०६.६ मि.मी. इतके राहिल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. दरम्यान, कुलाबा वेधशाळेतही हवामान कोरडेच राहिले. तेथे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, आर्द्रता ७८ टक्के नोंदवली गेली. या ठिकाणीही पावसाची नोंद झाली नाही, तर हंगामी पावसाची नोंद २१६.३ मि.मी. इतकी झाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच थंडीचा कडाका हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

SCROLL FOR NEXT