मुंबई

पाईपलाईन बिघाडाने सीएनजी पुरवठा ठप्प

CD

पाइपलाइन बिघाडाने
सीएनजी पुरवठा ठप्प
मुंबई : आरसीएफ कम्पाउंडमधील ‘गेल’च्या मुख्य गॅस पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने वडाळा येथील महानगर गॅसच्या (एमजीएल) सिटी गेट स्टेशनच्या (सीजीएस) गॅसपुरवठ्यावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर घरगुती पीएनजीचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू आहे; मात्र सीजीएस वडाळा आणि एमजीएल पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा ठप्प झाल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे सीएनजीवरील व्यावसायिक ग्राहक आणि वाहनचालकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला दिला. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर गॅसपुरवठा पूर्ववत होईल, असे एमजीएलने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT