मुंबई

मुंबईत उद्या संविधान महोत्सव जागृती परिषद

CD

मुंबईत उद्या संविधान महोत्सव जागृती परिषद
मुंबई, ता. २३ ः अमृतमहोत्सवी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २५) ‘आंबेडकरी स्त्री संघटने’तर्फे संविधान महोत्सव जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर पूर्वेतील डॉ. आंबेडकर भवनमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ही परिषद हाेणार आहे. संघटनेच्या संस्थापक प्रा. आशालता कांबळे या परिषदेच्या निमंत्रक, तर कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार या अध्यक्षा आहेत. परिषदेचे उद्‌घाटन अभिनेते, कवी डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी करणार आहेत. दिवसभरात टॉक शो, सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Latest Marathi News Live Update : इराण–इस्रायल तणावाचा परिणाम? कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

SCROLL FOR NEXT