मुंबई

पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यास अटक

CD

पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यास अटक
मुंबई, ता. २५ ः महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक दिलीप सरवदे यांना २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे उत्तर मुंबईत हॉटेल आहे. अन्न परवाना नसल्याने सरवदे यांनी या हॉटेलवर कारवाई केली आणि साहित्य जप्त केले. ते सोडविण्यासाठी तक्रारदार पालिकेच्या आर उत्तर विभागात गेले असता, सरवदे यांनी साहित्य सोडण्यासह भविष्यात कारवाई न करण्यासाठी ३० हजार रुपये मागितले. पुढे त्यांनी २० हजारांवर तडजोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT