मुंबई

पत्नीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

CD

मुंबई ः कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी वांद्रे पूर्वेकडील बेहरामनगर परिसरात घडली. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी मृत पतीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. नजमा उर्फ नाजो वारसी आणि नवाब वारसी अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब रिक्षा चालक होता. रिक्षा चालवून पैसे कमावण्याऐवजी तो अनेकदा घरीच थांबत असे. त्यावरून या दोघांचे खटके उडत. घरखर्चाला पैसे देण्यावरून दोन आठवड्यांपासून त्यांच्यात जोरदार वाद सुरू होते. त्यामुळे रागाच्या भरात नजमा माहेरी निघून गेली. नवाबने समजूत काढून तिला घरी आणले; मात्र गुरुवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात नवाबने नजमाची हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही वार करून घेत आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT