मुंबई

६,८३४ नावे चुकीच्या प्रभागात!

CD

६,८३४ नावे चुकीच्या प्रभागात

मुंबई, ता. ३० ः महापालिका निवडणुकीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीत मोठी त्रुटी समोर आली आहे. कुर्ला एल-वाॅर्डमध्ये तब्बल ६,८३४ मतदारांचे चुकीच्या प्रभागात वर्गीकरण झाल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. गलगली यांनी एल-वाॅर्डच्या सहाय्यक आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले, की मसुदा यादीत प्रभाग १६२ मध्ये असलेले लिस्ट पार्ट्स चुकीने प्रभाग १६३ मध्ये दाखविण्यात आले आहेत. अलीकडील प्रभाग रचना बदलानुसार हे लिस्ट पार्ट्स १६२ प्रभागात वर्गीकृत होणे आवश्यक होते. प्रशासनाने ही चूक तातडीने दुरुस्त करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT