मुंबई

कलिंगडाच्या आकाराची गाठ काढण्यात यश

CD

कलिंगडाच्या आकाराची
गाठ काढण्यात यश
मुंबई, ता. ३ : हृदयाचे ठोके वाढलेले, तीव्र थायरॉइड आणि आतडीला पीळ असतानाही एका महिलेच्या पोटातील कलिंगडाच्या आकाराची गाठ काढण्यात सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. मीरा कनोजिया असे या महिलेचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून त्या या आजाराचा सामना करीत होत्या. सुरुवातीला टिटवाळ्यात त्यांनी उपचार घेतले; मात्र त्रास कमी होत नसल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी शस्त्रक्रिया करीत जीवदान दिले. बुधवारी (ता. ३) या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT