मुंबई

मतदार यादीत ११ लाख दुबार नावे

CD

मतदार यादीत
११ लाख दुबार नावे
मुंबई,ता.३ : महापालिकेच्या मतदार यादींत दुबार मतदारांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी आढळत आहेत. महापालिका प्रशासनाच्या ताज्या तपासणीत सुमारे चार लाख ४० हजार १६५ नावांची पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले. या नोंदींसह दुबार मतदारांचा आकडा ११ लाख एक हजार ५०५ वर पोहोचला आहे. त्यामुळे मतदार यादीचे तातडीने शुद्धीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संगणकीय फिल्टरिंगमधील त्रुटी, एकाच व्यक्तीच्या एकापेक्षा अधिक नोंदी किंवा डेटा-एंट्रीतील चुकांमुळे दुबार मतदारांची नोंद झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व नोंदींचे पुन्हा एकदा काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बहुसंख्य श्रेणींमध्ये हजारोंच्या संख्येने, तर काही श्रेणींमध्ये केवळ एक ते तीन दुबार नोंदी आढळल्या. संबंधित विभागाकडून लवकरच मतदार यादीचे शुद्धीकरण करून सुधारित आकडेवारी जाहीर करणार असल्याची माहितीही महापालिका प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT