मुंबई

महामानवाला शैक्षणिक मानवंदना

CD

महामानवाला
शैक्षणिक मानवंदना
मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाणदिनी शैक्षणिक मानवंदना देण्याचे आवाहन एक वही, एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीला येतात. त्यावेळी सोबत वह्या, पेन, पुस्तके, पेन्सिल, दप्तर, कंपास, आदी शैक्षणिक साहित्य आणावे. जमा झालेले साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. हेच डाॅ. आंबेडकर यांना खरे अभिवादन राहील, असे एक वही, एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

SCROLL FOR NEXT