मुंबई

जोगेश्वरी येथे वृद्धेची हत्या

CD

जोगेश्वरी येथे वृद्धेची हत्या
मुंबई : जोगेश्वरी येथे घरी एकाकी राहणाऱ्या हवाबी दळवी या ६८ वर्षीय वृद्धेची गुरुवारी हत्या झाली. मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील झुला मैदान परिसरात हवाबी राहत होत्या. दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या. गुरुवारी दिवसभर त्या घराबाहेर न पडल्याने शेजाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्री ११च्या सुमारास शेजाऱ्यांना त्या घरात मृतावस्थेत आढळल्या. गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT