मुंबई

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे मुंबईत आयोजन

CD

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे मुंबईत आयोजन

मुंबई, ता. ८ : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०२५चे आयोजन मुंबईत १९ आणि २० डिसेंबरला करण्यात आले आहे. त्याची यंदाची थीम नवोपक्रम, स्वावलंबन आणि समृद्धी अशी आहे. या फोरममध्ये भारतासह जगभरातील अग्रगण्य उद्योगपती, धोरणकर्ते, उद्योजक आणि जागतिक गुंतवणूकदार सहभागी होतील. सर्वसमावेशक विकास, उद्योजकतेचा विस्तार आणि हिंदू सांस्कृतिक मूल्यांवर आधारित संपत्ती निर्मिती या विषयांवर विचारविनिमय केला जाईल. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल तसेच ‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा हे यातील प्रमुख वक्ते आहेत. देशाच्या उद्योजकीय व आर्थिक परिसंस्थेला बळकटी देण्यावर या चर्चेमध्ये भर दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT