मुंबई

‘आप’ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

CD

‘आप’ची १५ उमेदवारांची
तिसरी यादी जाहीर
मुंबई, ता. २८ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या गैरकारभाराला मुंबईकर कंटाळले आहेत. त्यामुळे नागरी प्रश्नांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘आप’ने संधी दिली आहे. मुंबईकर नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील, असा विश्वास ‘आप’च्या नेत्या प्रीती-शर्मा मेनन यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटयचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT