मुंबई

मुंबईकरांच्या विकासासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री

CD

मुंबईकरांच्या विकासासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री
मुंबई, ता. ३० : मुंबईकरांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी हमी मुंबईकरांना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. भाजप-शिवसेना युतीची सोमवारी (ता. २९) रात्री उशिरा अधिकृत घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जागावाटपात महायुतीचे इतर घटक पक्षही समाविष्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईचा विकास करीत आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर होण्यासाठी विकासकामे कोणी केली, हे मुंबईकरांना ठाऊक असल्यामुळे मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

SCROLL FOR NEXT