मुंबई

मुंबईत रिपाइं आठवले गट लढणार ३८ जागा

CD

मुंबईत रिपाइं आठवले गट लढणार ३८ जागा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यामुळे रामदास आठवलेंनी मुंबईतील ३८ जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ‘रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे प्रचंड संताप आहे. भाजप नेत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. आता आम्ही मुंबईत स्वबळावर लढू,’ असे आठवले यांनी सांगितले. आठवले यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत महायुतीच्या मतांच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिपाइंच्या ३८ जागांमध्ये १२ जागा या दक्षिण मध्य मुंबईतील आहेत. यामध्ये चेंबूर, कुर्ला, वाशीनाका, धारावी आदी भागातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT