मुंबई

कनिष्ठ लेखापरीक्षक निलंबित

CD

निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचवल्याप्रकरणी कनिष्ठ लेखापरीक्षक निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६दरम्यान गैरवर्तन करून निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याबद्दल वित्त विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक दीपक जोहरे यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी हे आदेश दिले. जोहरे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारी व पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी चौकशीत गंभीर गैरवर्तन सिद्ध झाले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी कोणतेही अनैतिक वर्तन सहन केले जाणार नाही, असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT