मुंबई

माजी नगरसेविकेसह पदाधिकारी भाजपमध्ये

CD

माजी नगरसेविकेसह
पदाधिकारी भाजपमध्ये
मुंबई, ता. ३ ः ऐन निवडणुकीच्या तोंडावर भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग अध्यक्षा आणि माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सरफरे या प्रभाग ११५ मध्ये मनसेकडून इच्छुक उमेदवार होत्या; मात्र पक्षाने ज्योती राजभोज यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी नुकताच मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपच्या विद्यमान उमेदवार स्मिता परब यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत सरफरे यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT