मुंबई

खासदार सुप्रिया सुळेंचा मुंबईत प्रचार

CD

खासदार सुप्रिया सुळेंचा मुंबईत प्रचार

मुंबई : पुण्यात अजित पवार गटासोबत युती असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. १०) मुंबईत स्वपक्षासह उद्धव ठाकरे गट आणि मनसे उमेदवारांचा प्रचार केला. मुंबईत शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी आघाडी आहे. या आघाडीतर्फे राष्ट्रवादीने मुंबईत १० उमेदवार उभे केले होते; मात्र त्यातील दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आठच उमेदवार रिंगणात आहेत. खासदार सुळे या शनिवारी ईशान्य मुंबईतील एकमेव उमेदवार प्रा. मंजू जयस्वाल यांच्या प्रचारासाठी भांडुपमध्ये आल्या. जयस्वाल यांच्यासोबत त्यांनी भांडुपमधील मनसेच्या ज्योती राजभोज, ठाकरे गटाच्या राजुल पाटील यांच्याही प्रचार कार्यालयांना भेटी देत प्रचार केला. भांडुपव्यतिरिक्त सुळे यांनी मालाड, दिंडोशी, कुर्ला, चेंबूर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेटी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT