मुंबई

मल्लिका ढसाळ यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

CD

मल्लिका ढसाळ यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

मुंबई, ता. १४ : दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी ज्येष्ठ साहित्यिका मल्लिका शेख-ढसाळ यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १४) विचारपूस केली. त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मल्लिका या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळतात, त्यांनी मोबाईलवर मल्लिका यांची विचारपूस केली. ‘नामदेव ढसाळ आणि आपल्या कुटुंबाचे समाजासाठी, तसेच साहित्य क्षेत्रासाठी मोठे योगदान आहे, त्यामुळे आपण काळजी करू नये, सर्व प्रकारची मदत आपणांस होईल,’ असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मल्लिका यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News: ब्रिटिशकालीन १५० वर्षे जुना पूल जमीनदोस्त; विटा ते महाबळेश्वर राज्यमार्गावर अविरत सेवा, जुन्या आठवणींना उजाळा, काय आहे ऐतिहासिक महत्व!

दुबार मतदारांचे झेडपीसाठी तिसऱ्यांदा मतदान! सोलापूर जिल्ह्यात ३८,९०९ पैकी १८,१४५ दुबार मतदार सापडलेच नाहीत; नगरपालिका, महापालिका क्षेत्रातही ५३००० दुबार मतदार

Shukraditya Rajyog 2026: शुक्रादित्य राजयोग! गुरुवारी पैशांच्या बाबतीत या राशींचे नशीब चमकरणार; पाहा आजचे करिअर राशीभविष्य

मोठी बातमी! जिल्हा परिषदांच्या मतदानापूर्वी लाडकी बहीण अन् शेतकऱ्यांना मिळणार १५०० अन्‌ २००० रुपये; ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान

Indian Army Day Special : प्राध्यापकाची नोकरी सोडून रणांगण गाजवले; कर्नल साळुंकेंनी असा केला होता पाकच्या मालगाडीचा घातपात!

SCROLL FOR NEXT