मुंबई

स्पर्धकांवर यशस्वी उपचार

CD

स्पर्धकांवर यशस्वी उपचार
मुंबई : वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स गोल्ड लेबल असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनदरम्यान बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दहा धावपटूंवर उपचार करण्यात आले. त्यापैकी एक आयसीयूमध्ये दाखल आहे. जसलोक रुग्णालयात चार जणांवर उपचार करून साेडण्यात आले. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका धावपटूवर उपचार झाले. लीलावती रुग्णालयातही काही जणांवर उपचार झाले. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दोन गंभीर निर्जलीकरणाचे रुग्ण दाखल झाले असून, एक स्थिर आहे तर दुसरा वैद्यकीय निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. अधिकृत वैद्यकीय भागीदार सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने प्रोकेम इंटरनॅशनलच्या सहकार्याने व्यापक वैद्यकीय तयारी आणि आपत्कालीन सेवा यशस्वी राबवली. वैद्यकीय केंद्रांवर एकूण २,४००हून अधिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर मला ही संधी मिळाली नसती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

SCROLL FOR NEXT