मुंबई

कारच्या धडकेत जखमी वाहतूक पोलिसाचा मृत्यू

CD

कारच्या धडकेत जखमी वाहतूक पोलिसाचा मृत्यू

मुंबई : भरधाव कारने धडक दिल्याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस दलातील अंमलदार सुशांत मोरे यांचा सोमवारी (ता. २) शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात २८ जानेवारी रोजी रे रोड येथे पूर्व मुक्त मार्गावर घडला. रे रोड रॅम्पजवळ असलेल्या वाहतूक चौकीजवळ मोरे कर्तव्य बजावत होते. तेव्हा एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत मोरे गंभीर जखमी झाले होते, त्यांच्या चेहऱ्याला मार लागला होता. उपचारांसाठी त्यांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT