मुंबई

थोडक्यात : जितेंद्र सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ''राज्य कार्यकारिणी सदस्य''पदी नियुक्ती

CD

जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती

मुंबई, ता. १७ : जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. ​शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन सकपाळ यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. सामान्यांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी आणि वैद्यकीय कक्षाचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. ​याप्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे सह-कार्याध्यक्ष माउली धुळगुंडे, घोडबंदर शाखाप्रमुख सचिन जोईजोडे, अनंत सावंत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बुधवार पेठेत पुन्हा मोठी पोलिस कारवाई, ११ बांगलादेशी महिलांसह २२ जण ताब्यात; मानव तस्करीचा संशय

MMRDA: मुलुंड मेट्रो अपघातानंतर एमएमआरडीएचा मोठा निर्णय

अजितदादांचं विमान मुद्दाम आदळवलं, पायलट ते DGCAच्या तपासाबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

'ना वायफाय ना इंटरनेट गच्चीवर...' गौतमी पाटीलने ओंकारसाठी घेतला खास उखाणा, VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना,डंपर घरावर पलटला

SCROLL FOR NEXT