मुंबई

खोकल्याच्या सिरपच्या ९० टक्के युनिटची तपासणी

CD

खोकल्याच्या सिरपच्या
९० टक्के युनिटची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : देशातील खोकल्याच्या सिरप उत्पादन क्षेत्रावर केंद्र सरकारने व्यापक गुणवत्ता मोहीम राबवली असून, सुमारे ९० टक्के उत्पादन युनिट्सची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. गुणवत्ता निकषांचे उल्लंघन आढळलेल्या सुमारे ८५० कंपन्यांना कॅपा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारताचे औषध महानियंत्रक राजीव सिंग रघुवंशी यांनी दिली. इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स यांच्या ११व्या ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी समिटमध्ये मुंबई येथे ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, देशात अंदाजे १,३०० खोकल्याच्या सिरप उत्पादक युनिट्स आहेत. त्यापैकी सुमारे १,१५० युनिट्सची ‘रिस्क-बेस्ड इन्स्पेक्शन’ चौकटीत तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT