मुंबई

अपघाताची एसआयटी चौकशी करा

CD

अपघाताची एसआयटी
चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका बुधवारी (ता. २५) उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच ही एसआयटी चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिकेतून केली आहे.
या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा विमान अपघाती मृत्यू होण्यापूर्वीच्या आणि मृत्यूनंतर समोर आलेल्या विविध मुद्द्यांवर याचिकेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याचिका दाखल करण्यापूर्वी माहिती अधिकारांतर्गत नागरी उड्डाण संचालनालय (डीजीसीए) आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल पाठवून काही प्रश्न उपस्थित केले असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर याचिका दाखल केल्याचे तिरोडकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT