मुंबई

कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

CD

कल्याण (बातमीदार) : वारंवार सूचना देऊनही उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर पालिकेने पोलिसांच्या मदतीने फौजदारी कारवाई सुरू केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात पालिकेची घंटागाडी नियमित येत असूनही काही नागरिक ओला व सुका कचरा एकत्रित करून सार्वजनिक ठिकाणी फेकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

SCROLL FOR NEXT