मुंबई

गिरणी कामगारांचा विधान भवनावर मोर्चा

CD

शिवडी (बातमीदार) ः गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली १६ कामगार संघटनांच्या ‘गिरणी कामगार संयुक्त लढा समिती’च्या वतीने मंगळवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानात उपस्‍थित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे होतील. आश्वासनाची पूर्ती करा, हक्काचे घर मुंबईतच द्या, बांधलेल्या घरांची त्वरितच सोडत काढा, वंचितांचा प्रश्न मार्गी लावा, घराच्या प्रश्नावर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा, आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात येतील, अशी माहिती गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे गोविंद मोहिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT