Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Mumbai Sawantwadi train : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वेबाबत खासदार अरविंद सावंत आक्रमक; नवीन गाड्यांची मागणी.
Arvind Sawant railway issue demand

Arvind Sawant railway issue demand

esakal

Updated on

Mumbai Pandharpur train news : ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ या ब्रीदवाक्याखाली मुंबईतील दादर येथे ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ उत्साहात पार पडली. या परिषदेत राज्यातील रेल्वे प्रवासी संघटना आणि अभ्यासकांनी एकत्र येत कोकण रेल्वेचे विलिनीकरण, दुहेरीकरण आणि बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला.

खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला १० दिवसांची मुदत दिली असून, मागण्या मान्य न झाल्यास ३ मेनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com