मुंबई

थकीत जलदेयकाचा ३१ मार्च पूर्वी भरणा करावा ; अन्यथा जलजोडणी खंडित होणार

CD

थकीत जलदेयक ३१ मार्चपूर्वी भरा
...अन्यथा जोडणी खंडित होणार; महापालिकेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः महापालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित जलदेयकाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे. निर्धारित मुदतीत प्रलंबित जल देयकाचा भरणा न केल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्‍यात आला आहे.

महापालिका जल अभियंता खात्याने थकीत जल देयकांच्या वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना आपल्या जल देयकांचा भरणा करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून नजीकच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर सुविधा करून देण्‍यात आली आहे. तसेच महापालिकेच्या ॲक्‍वा portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही जल देयक भरणा करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विस्तारित 'जम्मू तावी–श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT