मुंबई

एलटीटी-सिकंदराबाद ‘दुरांतो’ नव्या संरचनेसह धावणार

CD

एलटीटी-सिकंदराबाद ‘दुरांतो’
नव्या संरचनेसह धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मध्य रेल्वेची लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस (क्र. १२२१९/१२२२०) सुधारित संरचनेसह चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ एप्रिलपासून हा बदल लागू होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुधारित संरचनेनुसार या गाडीत एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १३ वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि दाेन जनरेटर डबे असणार आहेत. ट्रेन क्रमांक १२२१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस २५ एप्रिल २०२६ पासून एलटीटी येथून नव्या संरचनेसह धावेल. ट्रेन क्रमांक १२२२० सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस २४ एप्रिल २०२६ पासून सिकंदराबाद येथून सुधारित संरचनेसह सुरू होणार आहे. या गाडीचे वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एनटीईएस ॲपवर उपलब्ध आहे. तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा वापर करता येणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

SCROLL FOR NEXT