मुंबई

महापौरांनी घेतली राज्यपालांची भेट

CD

महापौरांनी घेतली राज्यपालांची भेट
​मुंबई, ता. २० ः राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी (ता. २०) राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईचे प्रथम नागरिक या नात्याने राज्यपालांची भेट घेण्याच्या राजशिष्टाचार परंपरेनुसार ही भेट झाली. ​राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता, महापालिकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभावे, यासाठी महापौरांनी एका शिष्टमंडळासह सविस्तर चर्चेसाठी वेळ देण्याची या वेळी विनंती केली. राज्यपालांनीही मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या प्रयत्नांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratik Yadav: शरीराच्या ६ भागांवर जखमांच्या खुणा अन्... प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर

RCB VS KKR LIVE: रायपूरमध्ये पावसाचा तांडव... अर्ध्यातासात चक्र फिरली... मॅच रद्द झाल्यास काय होईल? प्ले ऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर !

Mumbai: महिनाभरात दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा..., महापालिकेचा दुकानदारांना अंतिम इशारा

एकाच बिल्डिंग मध्ये राहूनही रणबीर आलियाच्या घरी जात नाहीत नीतू कपूर; 'हे' आहे कारण,म्हणाल्या, 'मुलांचं लग्न झाल्यावर...

SCROLL FOR NEXT