मुंबई

बॉम्बे जिमखाना रनसाठी रविवारी वाहतूक बदल

CD

बॉम्बे जिमखाना रनसाठी रविवारी वाहतूक बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : बॉम्बे जिमखानातर्फे ‘बॉम्बे जिमखाना रन २०२६’चा कार्यक्रम रविवारी दक्षिण मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे. यामध्ये १० किलोमीटर रन आणि ५ किलोमीटर रन या दोन स्पर्धांचा सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी रस्ते वाहतुकीत बदल केला आहे. मॅरेथॉन परिसरात वाहनतळ व्यवस्था उपलब्ध नाही, यास्तव स्पर्धकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (विशेषतः रेल्वेचा/लोकल ट्रेनचा) वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
===
वाहतुकीच्या मार्गातील बदल
(सकाळी ४.०० वाजेपासून ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत) वाहतुकीकरिता बंद मार्ग
१) एम. जी. रोड (बॉम्बे हॉस्पिटल सिग्नल ते चाफेकर बंधू चौक ते (ओसीएस जंक्शन) (दोन्ही वाहिन्या)
(रात्री १२.०० वाजेपासून ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)


पर्यायी मार्ग : १) हजारीमल सोमाणी मार्ग-सीएसएमटी जंक्शन-डावे वळण महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन-(उत्तर वाहिनी).
२) मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग सीएसएमटी-उजवे वळण भाटीया बाग डी. एन. रोड-हुतात्मा चौक (दक्षिण वाहिनी).

२) वीर नरिमन रोड-किलाचंद जंक्शन (सुंदर महल जंक्शन) ते सीटीओ जंक्शन (दोन्ही वाहिन्या)

पर्यायी मार्ग : १) किलाचंद जंक्शन (सुंदर महल जंक्शन) एन. एस. रोड-एअर इंडिया जंक्शन डावे वळण-मादाम कामा रोड-डॉ.आंबेडकर जंक्शन रिगल जंक्शन डावे वळण, काळाघोडा जंक्शन डावे वळण, प्रेमलताबाई चौक उजवे वळण-सीटीओ (दक्षिण वाहिनी).
२) हुतात्मा चौक काळाघोडा जंक्शन रिगल जंक्शन उजवे वळण, डॉ. आंबेडकर जंक्शन मादाम कामा रोड-एअर इंडिया जंक्शन उजवे वळण, एन. एस. रोड. (उत्तर वाहिनी).

३) महर्षी कर्वे रोड (एम. के. रोड) गोदरेज जंक्शन (रामनाथ पोतदार चौक) ते पंडित पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन).

पर्यायी मार्ग : एन. एस. रोड किंवा जे. एस. एस. रोडचा वापर करावा.

४) न्या. सीताराम पाटकर मार्ग सुखसागर जंक्शन ते आरटीआय जंक्शन
पर्यायी मार्ग : पंडिता रमाबाई मार्ग, डॉ. रांगणेकर मार्गाचा वापर करावा.

क) वाहने थांबण्यास प्रतिबंध :
१) एम. जी. रोड (दोन्ही वाहिन्या)
२) महर्षी कर्वे रोड (दोन्ही वाहिन्या)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

“बाल्कनीतून आगीचा गोळा जाताना पाहिला…” करवा चौथमुळे वाचलेला अभिनेते जितेंद्र यांचा जीव, म्हणाले...

४ वर्षात मोडला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा संसार? थाटात केलेलं लव्हमॅरेज; आता नवऱ्याला केलं अनफॉलो

४ नेत्यांची सेम स्क्रीप्ट! दुसऱ्या पक्षातून भाजपात आले, ६ वर्ष वेटिंगनंतर थेट मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT