मुंबई

मेट्रो

CD

मेट्रोचा करार संपल्यामुळे
‘व्ही’च्या सेवांवर परिणाम

मुंबई, ता. २२ : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.बरोबरचा प्राथमिक करार संपल्यामुळे मुंबई मेट्रोमधील ‘व्ही’च्या दूरसंचार सेवांवर परिणाम झाल्याचे कंपनीने कळवले आहे.
एमएमआरसीएलशी झालेल्या करारानुसार मुंबई मेट्रोमध्ये ‘व्ही’च्या सेवा एसीईएसमार्फत दिल्या जात होत्या. हा करार आता रद्द करण्यात आला आहे. आम्ही यासंदर्भात तयारी दाखवूनही यातील काही मुद्दे आमच्या थेट नियंत्रणाबाहेरील आहेत; मात्र आमच्या ग्राहकांना आमची सेवा त्वरेने मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून याकरिता आम्ही एमएमआरसीएलबरोबर सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, असे ‘व्ही’च्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

SCROLL FOR NEXT