मुंबई

मुंबई सेंट्रल-भिवानी उन्हाळी विशेष गाडीचा कालावधी वाढवला

CD

मुंबई सेंट्रल-भिवानी उन्हाळी विशेष गाडीचा कालावधी वाढवला
-३१ जुलैपर्यंत सेवा सुरू; प्रवाशांसाठी दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-भिवानी यादरम्यान धावणाऱ्या द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष गाडीच्या फेऱ्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-भिवानी द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी आता ३१ जुलै २०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०९००२ भिवानी-मुंबई सेंट्रल विशेष ही परतीची सेवा १ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या विस्तारित फेऱ्यांसाठी गाडी क्रमांक ०९००१चे आरक्षण रविवार (ता. २२) पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

SCROLL FOR NEXT