१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

IPL 2026 Record Centuries Season: आयपीएलचा सध्या १९ वा हंगाम सुरु आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १२० हून अधिक शतके नोंदवली गेली आहेत. पण आयपीएल २०२६ चा हंगाम शतकांच्या बाबतीत काहीसा वेगळा ठरला असून खास विक्रमही झाला आहे.
IPL 2026 Centuries Record

IPL 2026 Centuries Record

Sakal

Updated on

IPL 2026 Season 10 team centuries: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ६० वा सामना ईडन गार्डन्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलताता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज फिन ऍलेन ९३ धावांवर बाद झाला, तर अंगक्रिश रघुवंशी ८२ धावांवर नाबाद राहिला. तसेच नंतर धावांचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिल ८५ धावांवर बाद झाला.

दरम्यान, जर या तिघांची शतकं झाली असती, तर आयपीएल २०२६ मध्ये १६ शतके झाली असतील. खरंतर आयपीएल २०२६ मध्ये शतकांच्या बाबतीत मोठा विक्रम झाला आहे.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 Centuries Record</p></div>
KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com