भक्तीचा हा महकुंभ सर्व भक्तांसाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरला आहे. हा धार्मिक सोहळा एक वेगळी अनुभूती आहे. मला या सोहळ्यात सहभागी होता आले, याचे मला मानसिक समाधान मिळाले.- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री