मुंबई

‘पीएनबी’ला आरोपी करण्याची मागणी फेटाळली

CD

‘पीएनबी’ला आरोपी
करण्याची मागणी फेटाळली
मुंबई, ता. ३१ : गीतांजली समूहाशी संबंधित फसवणूक प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) आरोपी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. या प्रकरणातील आरोपी नितीन शाही यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. संबंधित कथित फसवणूक ही काही बँक अधिकाऱ्यांनी गीतांजली समूहातील सदस्यांशी संगनमत करून पीएनबी बँकविरुद्ध केली होती. प्रत्यक्षात पीएनबी बँक स्वतः या कथित घोटाळ्याची पीडित आहे. त्यामुळे पीएनबीला आरोपी म्हणून समाविष्ट करता येणार नाही, असे निरीक्षण न्या. शिवकुमार डीघे यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच न्यायालयाने शाही यांच्यावर १० हजारांचा दंडही ठोठावत ही रक्कम कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

लष्कराच्या कामाचं कंत्राट देण्यासाठी ५० लाखांची लाच, कर्नलला अटक; CBIच्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : ३० जूनपर्यंतच संधी; HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कडक कारवाई

IPL: मुंबई-कोलकतामध्ये केवळ वर्चस्वाची लढाई; अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाची परतफेड करणार?

Neymar: अनुभवी नेमारचे ब्राझील संघात पुनरागमन; फुटबॉल विश्वकरंडकासाठी निवड; तीन वर्षांनंतर राष्ट्रीय टीममध्ये

SCROLL FOR NEXT