मुंबई

‘यात्री’सोबत रेल्वेची २०३१पर्यंत भागीदारी

CD

‘यात्री’सोबत रेल्वेची २०३१पर्यंत भागीदारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई लोकलच्या धावपळीच्या प्रवासात गाडी नेमकी कुठे आहे, किती उशीर आहे किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची अचूक माहिती देणाऱ्या ‘यात्री’ ॲपसोबतची मध्य रेल्वेची भागीदारी आता मार्च २०३१पर्यंत वाढविण्यात आली आहे. या डिजिटल सुविधेमुळे दररोज सुमारे २५ लाख लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सोईस्कर आणि नियोजनबद्ध होत आहे.
मध्य रेल्वे आणि यात्री ॲप यांच्यातील सहकार्याची सुरुवात सुमारे पाच वर्षांपूर्वी झाली होती. ॲपने प्रवाशांना अचूक माहिती देण्यात सातत्य ठेवले असल्याने ही भागीदारी पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागीदारीतून मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे २२.०५ लाख रुपये परवाना शुल्काच्या स्वरूपात महसूल मिळत आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा, माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर मध्य रेल्वेचा भर असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
...
ॲपच्या सुविधा
१. लोकल गाड्यांचे लाइव्ह लोकेशन
२. गाड्यांच्या उशिराची तत्काळ माहिती
३. प्लॅटफॉर्म क्रमांक अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT