मुंबई

कुलाबा येथे फांदी काेसळून एकाचा मृत्यू

CD

कुलाबा येथे फांदी
काेसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : कुलाबा येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालय परिसरात बुधवारी (ता. १) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुलमाेहराची फांदी पडून अनिल भागोजी गोरे (वय ४५) या व्‍यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार वाहनांचेही नुकसान झाले आहे.

शहीद भगतसिंग मार्ग येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालय परिसरात अचानक गुलमोहराच्या झाडाची माेठी फांदी तेथे उभ्या असलेल्या चार खासगी वाहनांवर कोसळली. या वेळी फांदीखाली सापडून गाेरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश पासी यांनी त्यांना मृत घोषित केले. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही फांदी हटवली आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT