Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Karnataka CM Oath Ceremony: डी. के. शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून एकमताने निवड झाली. कर्नाटकात नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
Karnataka CM Oath Ceremony

Karnataka CM Oath Ceremony

ESakal

Updated on

कर्नाटक काँग्रेस सरकारने राज्याच्या नेतृत्वात फेरबदल करत पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. ते ३ जून रोजी राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com