मुंबई

गोवंडीत बोगस डॉक्टरांची धरपकड

CD

गोवंडीत बोगस डॉक्टरांची धरपकड

मुंबई, ता. ३ : वैद्यकीय परवाना, नोंदणी आणि परवानगी नसताना रुग्णालय, दवाखाने थाटून उपचारांच्या नावाखाली गरीब रुग्णांची फसवणूक करणाऱ्या गोवंडी येथील दोन बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. राजीव कपिलदेव रंजन आणि कुबेरनाथ यादव अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक भारत घोणे यांना या बोगस डॉक्टरांबाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह घोणे आणि पथकाने गोवंडीच्या शिवाजीनगर येथील डॉ. के. डी. बन्सल क्लिनिक आणि नीलम कुबेर चिकित्सालय या दवाखान्यांवर गुरुवारी (ता. २) छापे घातले. चौकशीत या दोघांकडे वैद्यकीय परवाने, वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी आणि महापालिकेची परवानगी नव्हती. दोन्ही दवाखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर उपचार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बनवा थंडावा देणारे बडीशेपचे सरबत! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT