मुंबई

उपमहापौरांनी घेतली अर्जेंटिनाच्या महापौरांची भेट

CD

उपमहापौरांनी घेतली अर्जेंटिनाच्या महापौरांची भेट

​मुंबई, ता. ४ : अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स प्रांतातील जोसे सी. पाझ येथील महापौर मारिओ अल्बर्टो इशी यांची उपमहापौर संजय घाडी यांनी शनिवारी (ता. ४) कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये सदिच्छा भेट घेतली. ​या भेटीदरम्यान महापालिकेच्या वतीने महापौर इशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या भेटीत दोन्ही शहरांमधील प्रशासकीय कार्यपद्धती आणि नागरी विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. ​उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास, महापालिकेचे विविध प्रकल्प आणि पायाभूत सुविधांबाबतची सविस्तर माहिती इशी यांना दिली. मुंबई शहराचा होणारा जलद विकास आणि येथील बदलती कार्यसंस्कृती पाहून इशी यांनी या विकासाचे कौतुक केले.​ दोन्ही शहरांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT